महाराष्ट्रशैक्षणिकसमाजकारण

रयत विद्यार्थी विचार मंच वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ २०२२ पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त मा. मंचक ईप्पर साहेब,पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे उपायुक्त मा.उल्हास जगताप साहेब,पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मा.किरण गायकवाड सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर उपस्थित होते.


यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सर्व मान्यवर यांनी करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच १० वी आणि १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड शहर महासचिव प्राजक्ता गायकवाड,कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदेश महासचिव संतोष शिंदे,रयत संस्थेची भूमिका पिंपरी चिंचवड शहर प्रभारी अध्यक्ष अभिजित साळुंखे व मावळ तालुका महासचिव विक्रांत शेळके आभार प्रदर्शन प्रगती कोपरे यांनी केली.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

2 Comments

  1. I’ve been surfing online more than three hours today, yet I never found
    any interesting article like yours. It is pretty worth enough for me.
    In my opinion, if all site owners and bloggers made good content
    as you did, the web will be a lot more useful than ever before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button