आपले शहरसामाजिक

एन यू बी सी च्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची नियुक्ती

अकलूज (युवापर्व) : महाराष्ट्र राज्य एनयूबीसी चे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांचे उपस्थितीत व राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश यादव यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश एन यू बी सी च्या राज्य प्रसिद्धीप्रमुखपदी बहुजन सेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांची नियुक्ती करण्यात आली.मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क पुणे येथे शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना, एनयूबीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेत हे पद नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button