Uncategorizedआपला तालुकाराजकारणसमाजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युवक तालुका कार्याध्यक्ष पदी अमोल माने यांची निवड

सन २०१६ रोजी श्री माने यांच्या मातोश्रींनी अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक मते घेत प्रस्थापितांविरुद्ध कडवी झुंज दिली आहे. मात्र मार्च २०२४ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राशप) प्रवेशानंतर त्यांच्यावर आज युवक ता.कार्याध्यक्ष पदाची वर्णी लागली आहे.पक्षाचे अध्यक्ष आद.शरदचंद्र पवारसाहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करणार असून लवकरच युवकांची मोट बांधून पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे युवक ता.कार्याध्यक्ष अमोल माने यांनी निवडीनंतर आपले मत व्यक्त केले .

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button