आपला जिल्हाआपला तालुकाग्रामीणसामाजिक

मुस्लिम समन्वय समितीच्या तालुका कार्याध्यक्ष पदी जावेद डांगे यांची निवड

माळशिरस तालुक्यात मुस्लिम समन्वय समितीकडून गावनिहाय संघटन बांधनीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. समितीचे ध्येयधोरण व उद्देशामुळे असंख्य मुस्लिम समाजाचे बांधव मतभेद-मनभेद विसरून एकछत्र येत आहेत. यावेळी महाळुंग येथे आयोजित कार्यक्रम व काॅर्नर बैठकीत नुतन तालुका कार्याध्यक्ष जावेद डांगे यांना नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी प्रदेश प्रवक्ता रियाजभाई मुजावर , कोअर कमिटी अध्यक्ष मोहसिन शेख,ॲड दादासाहेब पांढरे पाटील , नगरसेवक कैलास वामन , ॲड नितीन जाधव , रविंद्र सावंत पाटील , विनोद करडे, महावीर मुंडफणे, इन्नूस सय्यद, फारूक शेख हे प्रमुख उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button