आपला जिल्हाआपला तालुकाग्रामीणसामाजिक

माळीनगर ग्रामपंचायतीकडून यशवंत आंबेडकर बुध्द विहार सभा मंडपाचा निधी इतरत्र वळवण्याचा घाट ?

माळीनगर(युवापर्व) : यशवंत बुद्ध विहार संस्थेचे सचिव अजित दादा नाईकनवरे यांनी आज माळीनगर ग्रामपंचायत मध्ये जाऊन यशवंत आंबेडकर बुद्ध विहाराच्या सभा मंडपाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. सन 2021- 22 या कालावधीमध्ये 25 लाख निधी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या फंडातून मंजूर झाला होता. परंतु अद्यापपर्यंत त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button