Uncategorized
बज्मे अन्वारे सोफिया येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा
अकलूज (युवापर्व) : बज्मे अन्वारे सोफिया मदरसा शहाबुल उलूम( रजि. नं. B 268)या संस्थेत ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्यदिनानिमित्त मदरसा बज्मे अन्वारे सोफिया येथे संस्थेचे अध्यक्ष हाजी चांँद साहब काझी, यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेचे विश्वस्त शिक्षक वर्ग यांनी झेंड्यास मानवंदना दिलीया स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव- युसुफ साहेबलाल शेख ,दादाभाई मोहोळकर, जाफर साहब काझी, सलीम खतीब , हिदायतभाई शहाबुद्दीन सय्यद, दस्तगीर शेख, तसेच मौलाना –नियाज अहमद अल्वी ,मौलाना -अब्दुल वाहिद साहब , हाफिज व कारी मोहम्मद रफीक साहब ,अमीर मुलाणी सर, तसेच संस्थेतील विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.