मनोरंजनमहाराष्ट्र

“अहम” या मराठी चित्रपटाची ओटीटी प्लॅटफॉर्मवर जोरदार मुसंडी

मुंबई (युवापर्व) : गेल्या काही दिवसापासून कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असलेला मराठी चित्रपट “अहम” या चित्रपटाने मोठ्या स्क्रीनवर फारसी काही जादू चालली नाही. परंतु (ZEE 9 ) या ओटी टी प्लॅटफॉर्मवर मात्र अक्षर चा धुमाकूळ घातलेला आहे. अभिनेता अमीर शेख , अभिनेत्री मृणाली कुलकर्णी ,डॉक्टर विकास सावंत ,सुनील माने ,पांडुरंग शिंदे ,मनोहर सुतार, डॉक्टर प्रज्ञा सूर्यवंशी अशा नवख्या कलाकारांना घेऊन बनवलेला व ग्रामीण भागात चित्रित केलेल्या चित्रपटाचा मुंबई पुण्यासारख्या लोकांना सुद्धा भुरळ पाडत आहे. रोज हजारोंच्या संख्येत प्रेक्षक झी ९ या ॲपवर अहम हा चित्रपट सर्च करत आहे ; असे झी ९ यांचे वृत्त आहे.

तुम्ही बघितलं का नाही अजून❓❓❗❗ अवघ्या दोन दिवसांमध्ये हजार लोकांनी पाहिलेलं अहम मराठी चित्रपट 🧔🏻😎🤓🧔🏻 अजून बघितलं नसेल तर खालील लिंक वर जाऊन एकदा आपलं अहम चित्रपट नक्की पहा …https://play.google.com/store/apps/details?id=com.zee9tv.ott

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button