आपला जिल्हाआपले शहरविशेषशैक्षणिकसामाजिक

अकलूज येथील शांतीलाल कारंडे हे सामाजिक उद्योजक पुरस्काराने सन्मानित

व्यवसाय सेवा तसेच सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी क्लबकडून श्री.कारंडे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रोटरीकडून ” रोटरी की पाठशाला ” उपक्रमांतर्गत माळशिरस तालुक्यातील २५ शाळांना ग्रंथालय कपाट वितरण व जेईई बुक बँक लोकार्पण करण्यात आले.रोटरी क्लबकडून या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कृष्णप्रिया मल्टीपर्पज हाॅल अकलूज येथे करण्यात आले होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button