आपले शहर

नवमतदारांनी धर्म,जात,नातेवाईक आणि प्रलोभांना,दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा – मुख्याधिकारी

यावेळी मुख्याधिकारी गोरे साहेब म्हणाले की, ज्या विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांचे वय वर्ष १८ सुरू आहे व ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदार यादीत नोंदणी केलेले नाही त्यांनी ताबडतोब आपले नाव नवीन मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी करावी.तसेच जे नव मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यांनी मतदान करण्यास गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाईल फोन आत घेऊन जाऊ नये व मतदान करताना गुप्तता पाळावी.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button