आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रशैक्षणिक

श्रीमती रूक्साना शेख ह्या ” उपक्रम शिक्षिका ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

या कार्यक्रमास श्रीमती शुभांगी चव्हाण- उपशासकीय अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे मनपा या अध्यक्षस्थानी होत्या. तर माजी उपमहापौर महानगरपालिका पुणे श्री.आबा बागूल हे प्रमुख पाहुणे होते. तसेच SCERT चे अध्यक्ष राहुल रेखावार साहेब, सहसंचालक मा. डॉ .शोभा खंदारे मॅडम आणि श्री. माणिक देवकर साहेब- क्रीडा विभाग प्रमुख शिक्षण विभाग पुणे मनपा हे उपस्थित होते. ‌संपादक श्री.देवराव चव्हाण सर, श्री.बळीराम जाधव सर आणि श्री‌.आयुब शेख सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व उत्कृष्ट असे नियोजन केले होते. अतिशय शिस्तबद्ध नियोजनात दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडला.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button