आपला तालुकासामाजिक

मांडवे येथे १ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

मांडवे (युवापर्व) : निलराज मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सामाजिक उपक्रम म्हणून निलराज मित्र परिवाराने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असून तरी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून त्याच्यामध्ये सहभागी होऊन व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मांडवे व पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या शिबिरास उपस्थित दाखवून राष्ट्रकार्यात सहभाग नोंदवावे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button