आपला जिल्हाआपले शहरआरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

अकलूज येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “रक्तदान” व “बोन मसाज” शिबिर संपन्न

याठिकाणी माळशिरस तालुक्याचे भावी आमदार मा.श्री.उत्तम‌राव जानकर, भावी आमदार मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच मा.श्री.किशोरसिंह माने-पाटिल, विकास सोसायटी चे चेअरमन मा.श्री.नितीन निंबाळकर यांनी या शिबिरास विशेष उपस्थिती लावली.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button