Uncategorizedआपला तालुका

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्यावतीने माळशिरसचे नुतन मुख्याधिकारी यांचा सत्कार

माळशिरस : माळशिरस शहराचे नूतन मुख्याधिकारी मा.नितीन गाढवे साहेब यांचा मुस्लिम संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.गेल्या काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत निलंबित झालेले मावळते मुख्याधिकारी श्री.वडजे यांच्यानंतर आज पूर्णवेळ प्रशासक मुख्याधिकारी माळशिरसला मिळाल्याने संघर्ष समन्वय समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुस्लिम संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रशिद भाई शेख,शाहीद शेख, प्रदेश संपर्क प्रमुख शाहबाज भाई शेख, मुबारक तांबोळी, फिरोज मुल्ला, फिरोजरजा तांबोळी, रियाज तांबोळी, शादुल शेख,अरमान मणेरी आदि.उपस्तिथ होते

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button