आपला तालुकाचालू घडामोडी

माळशिरसचे नूतन पो.नि.राजेंद्र टाकने यांचा मुस्लिम बांधवांकडून सत्कार

माळशिरस(युवापर्व) : माळशिरस पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांचा माळशिरस मुस्लिम जमात यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती अध्यक्ष रशिद भाई शेख, माजी अध्यक्ष शकिलभाई मुलाणी,माजी अध्यक्ष रियाजभाई मुजावर,मुस्लिम जमात अध्यक्ष आजिमभाई मुलाणी,अँड साजिदभाई शेख,नसिरभाई मुलाणी, सलिमभाई आतार,समिरभाई मुलाणी,फिरोजभाई मुल्ला अस्लमभाई इनामदार आदी मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button